बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस एकोणिसावा | “ मी माझ्या मनाचा राजा आहे”– दादूस | Bigg Boss Marathi 3

2021-10-14 0

“मी माझ्या मनाचा राजा आहे” , दादूसने तृप्ती देसाईंना सुनावले. दादूस आणि तृप्ती देसाई यांच्यामध्ये वाद होणार आहे.
बिग बॉस मराठीच्या घरात सुरू असलेले “करूया आता कल्ला” या टास्कमुळे आणि स्टार मिळविण्याच्या शर्यतीत बरेच मतभेत, गैरसमज आणि वादविवाद होताना काल दिसून आले. प्रत्येक विद्यार्थी सदस्य प्राध्यापक बनलेल्या सदस्यांना त्यांनी स्टार त्या व्यक्तिला वा त्यांच्या गटातील दुसर्‍या सदस्याला का द्यावे हे पटवून देण्याचा प्रयत्न करतो आहे. पण या मध्येच दिलेला शब्द न पाळल्यामुळे सदस्यांमध्ये थोडीशी नाराजी झालेली दिसून येते आहे. संतोष चौधरी (दादूस) सोबत याचविषयावर तृप्तीताई आणि विशाल चर्चा करताना आज दिसणार आहेत. (Pooja VO)

#BiggBossMarathiSeason3 #Dadus #TruptiDesai

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires